कोण आहे रुचिका कपूर, जिने शहीर शेखसोबत केला विवाह
रुचिका कपूर ही मुंबईमध्ये राहत असून ती मनोरंजन क्षेत्रात काम करते
मुंबईमधील जमनाबाई येथे रुचिकाने शिक्षण पूर्ण केलं आहे
रूचिका आणि शहीर शेख यांची पहिली भेट ही जजमेंटलच्या सेटवर झाली होती
या भेटीनंतर सहा महिन्यांनी रुचिका आणि शहीरने डेटिंग सुरु केलं
तब्बल दीड वर्षांनंतर त्यांनी कोर्ट मैरिज केलं आहे