पथदिव्यांमध्ये किटकांचे थवे घिरट्या का घालतात? हे आहे कारण
कीटकांचा थवा अंधारात प्रकाशाभोवती का राहतो हे फार कमी लोकांना माहीत आहे
दिव्यांभोवती किडे का फिरतात है वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे
असे मानले जाते की कीटकांची नेव्हिगेशन सेन्स चंद्र किंवा इतर प्रकाशाने वाढते.
शास्त्रज्ञांच्या मते कीटक अंधारात प्रकाशाला कृत्रिम मानत नाहीत.
किडे उघड्या आकाशातून येणारा प्रकाश आहे असे गृहीत धरून ते दिव्यांभोवती घिरट्या घालतात
प्रकाशाजवळ घिरट्या घालणारे कीटक कृत्रिम प्रकाशाचे अनुसरण करत नाहीत.