सारा तेंडुलकरच्या सौंदर्याची का होतेय चर्चा? कारण...

फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरची मुलगी अनेकांना टक्कर देते

सारा मलायका आणि ऐश्वर्या राय यांना देखील सुंदरतेच्या बाबतीत मागे टाकते 

सारा नेहमी तिचे सुंदर आणि हॉट फोटो चाहत्यांना शेअर करत असते

सारा तेंडुलकरचे वय 25 असून तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत 

सोशल मीडियावर साराच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

साराच्या या फोटोंवर चाहत्यांनी तुफान लाईक्सचा वर्षाव केला आहे

भारतात दाखल झालेली जो बायडेन यांची 'द बीस्ट' कशी आहे?