थंडीच्या मोसमात आजारांचा धोका जास्त असतो.
कारण या ऋतूत बहुतेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो.
हिवाळ्यात काही गोष्टींचे सेवन टाळावे.
हिवाळ्यात पुढील गोष्टी खाऊ नका
हिवाळ्यात कॅन केलेला ज्यूस पिऊ नये.
हिवाळ्यात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.
हिवाळ्यात लाल मांस खाणे टाळावे.
थंड सॅलड आणि कच्चे अन्न खाल्ल्याने हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा धोका वाढतो.
घरबसल्या ५० रुपयात मागवा नवीन पॅन कार्ड