Eknath Shinde : शिंदे गटाचं मिशन विदर्भ, विदर्भात सेनेला खिंडार पडणार?

| Updated on: Jul 20, 2022 | 9:45 AM

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून आता मिशन विदर्भला सुरुवात करण्यात आली आहे. विदर्भातील जास्तीत जास्त शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करून शिवसेनेला खिंडार पाडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून आता मिशन विदर्भला सुरुवात करण्यात आली आहे. विदर्भातील जास्तीत जास्त शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करून शिवसेनेला खिंडार पाडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. यवतमाळमध्ये आधीच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भावना गवळी यांचा समर्थक असलेला गट शिंदे गटात सामील झाला आहे. शिवसेनेला लागलेली ही गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर आहे.

Published on: Jul 20, 2022 09:44 AM
Inflation in India : महागाईचा कहर! ताटातील डाळभातही महागण्याची शक्यता, डाळ-तांदूळाचे दरही वाढणार?
Uday Samant | वॉचमन, पानटपरीवाला, भाजीवाला म्हणून उडवली टर, आता कृतीतून देणार उत्तर, शिंदे सरकारचा काय आहे मास्टर स्ट्रोक?