विधान परिषद निवडणूक: शिवसेना आमदारांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करण्यास विरोध

| Updated on: Jun 19, 2022 | 10:42 AM

शिवसेना आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करण्यास विरोध दर्शवला आहे. शिवसेनेला मदत न करणाऱ्या पक्षाला मतं का द्यायची असा सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे.

विधान परिषद निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शिवसेना आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करण्यास विरोध दर्शवला आहे. शिवसेनाला मदत न करणाऱ्या पक्षाला मतं का द्यायची असा सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे चार मतांसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्यावर दबाव वाढत आहे. मात्र आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करणार नसल्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Published on: Jun 19, 2022 09:42 AM
WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप DP कुणी बघावा हे तुम्ही ठरवा, लास्ट सीनमध्येही नवा बदल, जाणून घ्या…