Video : नाशिकच्या निफाडमध्ये दुचाकी चोरीची घटना, सीसीटीव्हीत कैद, पोलिसात तक्रार दाखल
निफाड (Nifad) तालुक्यातील नैताळे (Naitale) येथे ग्रामपंचायतीसमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरी करून नेली असून ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या संदर्भात पोलिस स्थानकमध्ये तक्रार दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहे.

Published on: Jul 08, 2022 10:51 AM