ST Employees strike : ‘प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अनिल परबांनी अल्टिमेटम देणंच चुकीचं’

| Updated on: Apr 01, 2022 | 5:42 PM

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी (ST) कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत दिलेला अल्टीमेटम काल संपला. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अनिल परब यांनी अल्टीमेटम देणेच मुळात चुकीचे असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी (ST) कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत दिलेला अल्टीमेटम काल संपला. परबांच्या अल्टीमेटमला परभणी (Parbhani) विभागात केवळ 187 कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि कर्तव्यावर हजर झाले. मात्र आजही 60 टक्के कर्मचारी हे आंदोलनात सहभागी आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अनिल परब यांनी अल्टीमेटम देणेच मुळात चुकीचे असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आंदोलनावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केलीये आमचे परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी .

Rohit Pawar : ‘भाजपाच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच सतीश उकेंवर कारवाई’
शेतकऱ्यांवर संकटाचा फेरा सुरुच; लातूरमध्ये शेतकऱ्याचा ऊस परस्पर विकला, ऊस विकणारे कारखान्याचे कर्मचारी