“आधी मंत्र्यांच्या बैठका घ्यायचे आता गटप्रमुखांची बैठक घेताहेत”, नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Sep 22, 2022 | 5:37 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वी मंत्री, आमदार, खासदारांच्या बैठका घ्यायचे. आता ते गटनेत्यांची बैठक घेत आहेत. असं राणे म्हणालेत. केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्याबद्दल ते बोलले, निराशेच्या भावनेतून बोलले. त्यांचं भाषण त्याच भावनेतून होतं, असंही राणे म्हणालेत.

Published on: Sep 22, 2022 04:27 PM
काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले; उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळींचे प्रत्युत्तर
Dussehra Rally : पालिकेचा नकार तरीही शिवसेना ठाम, शिवसेना नेत्यांचा काय आहे निर्धार?