BJP : “दोन-तीन दिवसात भाजपचं सरकार येणार अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार”, प्रताप पाटील चिखलीकर यांना विश्वास

| Updated on: Jun 28, 2022 | 12:08 PM

Devendra Fadnavis : "दोन-तीन दिवसात भाजपचं सरकार येणार अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"

भाजप नेत्यांना राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल, असा विश्वास आहे. भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनीही असाच विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजपची (BJP) सत्ता येईल, आणि देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असं म्हणत सत्तांतराचे संकेत दिलेत. शिवाय आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी महापूजा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसच करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jun 28, 2022 12:05 PM
Ekanth Shinde : कोण म्हणतंय दिलासा, बंडाच्या आठव्या दिवशीही शिंदे गट गॅसवर! कुठे, कुणी घातली आडकाठी?
Eknath Shinde : नारायण पाटील शिंदे गटात सामील, “म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत”, पाटलांचं स्पष्टीकरण