Ravi Rana | रवी राणांकडून 101 वेळा हनुमान चालिसा पठण

| Updated on: Jun 10, 2022 | 4:21 PM

आमदार रवी राणांकडून 101 वेळा हनुमान चालिसा पठण करण्यात आलेलं आहे.

आमदार रवी राणांकडून 101 वेळा हनुमान चालिसा पठण करण्यात आलेलं आहे. विधानभवनात दाखल होण्यापूर्वी रवी राणा यांनी हनुमान चालीसेचे पठण केले आहे. रवी राणा हनुमान चालीसा घेऊन थेट विधान भवनात मतदान करण्यासाठी गेले होते. भाजप विजयासाठी 101 वेळा हनुमान चालीसा पठण केली असल्याचं राणांनी सांगितलं. राणांच्या 101 वेळा हनुमान चालीसा पठणाचा भाजपावर काय परिणाम होणार का? हे मतमोजणी झाल्यावर समोर येईलच.

Published on: Jun 10, 2022 04:21 PM
Rajya Sabha Election 2022 : गुलाल उधळणार का? मुख्यमंत्री म्हणतात, ऑफकोर्स… पत्रकारांच्या पार्टीच्या प्रश्नावर म्हणाले संध्याकाळी परत येतो!
BMC Election 2022 Malabar Hill (Ward 219) : यंदा वार्ड क्रमांक 219 कुणाचा होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 219चं गणित?