‘बाळासाहेब इज बाळासाहेब!’, निवडणूक चिन्ह, शिवसेनेचं नवं नाव, काय बोलले शहाजीबापू? पाहा…
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी TV9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा..
सांगली : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी TV9 मराठीशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिंदेगटाला निवडणूक आयोगाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Balasaheb Thackeray) असं नाव दिलंय. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय. यावेळी त्यांना एका व्हायरल फोटोबद्दल विचारण्यात आलं तेव्हा बाळासाहेब इज बाळासाहेब!, असं शहाजीबापू (Shahaji Bapu Patil) म्हणालेत.
Published on: Oct 11, 2022 02:38 PM