Sharad Pawar शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ विधानभवनात दाखल

| Updated on: May 26, 2022 | 2:46 PM

महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेनेचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) विधानभवनात उपस्थित होते. तसंच शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी यावेळी हजेरी लावली होती.महाराष्ट्रातील सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. महाविकास आघाडी सहा पैकी 4 जागा निवडून आणणारच असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Published on: May 26, 2022 02:42 PM
Sanjay Raut | राज्यसभेसाठी शिवसेनेचे दोन ‘संजय’, अर्ज भरला, महाविकास आघाडी 6 पैकी 4 जागा मिळवणारच, राऊतांचा दावा!
Yogi Government Budget 2022 : वाराणसीत क्रिकेट स्टेडियम, दोन मोफत सिलिंडर, गोरखपूरमध्ये मेट्रो… योगींच्या बजेटच्या 20 मोठ्या घोषणा