SSC Exam | दहावीच्या परीक्षेचा आज निकाल लागणार, मूल्यमापन करुन उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव
दहावीच्या परीक्षेचा आज निकाल लागणार, मूल्यमापन करुन उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव, दहावीची परिक्षा न घेण्यावरच सरकार ठाम, सरकार उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार, अकरावी प्रवेशाबाबतही निर्णयाची शक्यता