Bhandara : भंडाऱ्यात एकाच घरात आढळले 12 नाग

| Updated on: Jul 17, 2022 | 10:05 AM

भंडाऱ्यात एकाच घरात 12 नाग (snake) प्रजातीचे साप आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील पवनारा येथील ही घटना आहे.

भंडाऱ्यात एकाच घरात 12 नाग प्रजातीचे साप आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील पवनारा येथील ही घटना आहे. या 12 नागांपैकी एक 5 फुटांची नागीन आहे. तर बाकी 11 हे एक ते दीड फुटांचे पिल्ल आहेत. ही पिल्ल दोन ते तीन दिवसांचे असावेत असा अंदाज सर्पमित्रांनी वर्तवला आहे. या नागांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे.

Published on: Jul 17, 2022 10:05 AM
Badrinath : बद्रीनाथमध्ये भूस्खलन; महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Mumbai Local : मुंबईकरांनो आज मेगाब्लॉक, वेळेत किती बदल? मार्ग बदलणार? जाणून घ्या…