पुण्यात रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत 15 घरे जळून खाक

| Updated on: Jul 17, 2022 | 2:21 PM

या आगीत लेकीच्या लग्नासाठी जमवलेले सर्व साहित्य आगीत जळून राख झाल्याचे समोर आले आहे. प्रशासणाने   संबधीत घटनेची तातडीने दखल घेत मदत करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पीडित महिलेने बिगारी काम करून लग्नासाठीचे साहित्य (Materials for marriage)खरेदी केले होते.

पुणे – पुण्यातील(Pune) रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत 15 घरं जळून झाली खाक झाली. आगीत घरांच(Fire) मोठं नुकसान झाले असून संसारोपयोगी वस्तू आगीत जळाल्या राख झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पीडितांवर अक्षरश्या अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडावे लागले आहे. या आगीत लेकीच्या लग्नासाठी जमवलेले सर्व साहित्य आगीत जळून राख झाल्याचे समोर आले आहे. प्रशासणाने   संबधीत घटनेची तातडीने दखल घेत मदत करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पीडित महिलेने बिगारी काम करून लग्नासाठीचे साहित्य (Materials for marriage)खरेदी केले होते.

कर्नाटकातील गोकाक धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
भामरागड तालुक्यातील 40 गावांचा संपरक्त तुटला