पालघर वाघोबा खिंडीत एसटी बसचा भीषण अपघात, 15 जण जखमी
पालघर वाघोबा खिंडीत एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 15 ते 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला
एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पालघर वाघोबा खिंडीत एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 15 ते 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले असून, बचाव कार्य सुरू आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस 25 फूट दरीत कोसळली.
Published on: May 27, 2022 09:48 AM