Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती, 22 जणांचा मृत्यू

Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती, 22 जणांचा मृत्यू

| Updated on: Apr 21, 2021 | 3:07 PM

नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Dr Zakir Hussain Hospital) टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये( Nashik Oxygen tanker leaked) भरताना गळती झाली होती. यादुर्घटनेत जवळपास 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास 30 ते 35 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जातोय. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Yavtmal | ‘आजी बाहेर जाऊ नको, कोरोना येईल’, चिमुकलीच्या हाकेने डोळे पाणवले
Nashik Oxygen Leak Video: अर्धा तास पहिले ऑक्सिजन संपला, फडफड करुन मम्मी मेली, नाशिकच्या ‘त्या’ मुलीचा आक्रोश