पराभवाची खात्री आल्यानेचं भाजपने माघार घेतली- जयंत पाटील यांच्यासह पहा इतर बातम्या 25 महत्वाच्या बातम्यांमध्ये

| Updated on: Oct 17, 2022 | 6:11 PM

राष्ट्रवाटीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पराभवाची खात्री आल्यानेचं भाजपने माघार घेतल्याचे मुंबईत म्हटलं आहे. तसेच शिंदे गटाकडून टोकाचं राजकारणंही होत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी चांगल्या परंपरेचा पायंडा पाडला गेल्याचे देखिल त्यांनी म्हटलं आहे. तर सगळ्यांनीच आवाहन केल्यानेच भाजपने ही माघार घेतली असावी असं म्हणत अहमदनगरमध्ये अजित पवार यांनी भाजपचे आभार मानले. तर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखिल प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही. महाराष्ट्राची परंपरा बदलली असल्याचे म्हटलं आहे. तर देर आये दुरूस्त आये असेही सुळे म्हणाल्या. तर राष्ट्रवाटीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पराभवाची खात्री आल्यानेचं भाजपने माघार घेतल्याचे मुंबईत म्हटलं आहे. तसेच शिंदे गटाकडून टोकाचं राजकारणंही होत असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.

Published on: Oct 17, 2022 06:11 PM
राज ठाकरे यांच्या पत्रावर भाजपचा निर्णय का? जनतेचा सवाल…
अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना देखिल यश, पहा किती जागा मिळाल्या? 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये