Kolhapur Gokul Dudh Sangh | गोकुळ दूध संघाची 29ला वार्षिक सर्वसाधारण सभा-tv9

| Updated on: Aug 18, 2022 | 10:09 AM

कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघ महाडीक यांच्याकडून हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी खेचून घेतला होता

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अर्थकारणाशी निगडीत असणाऱ्या दूध संघाची 29ला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघ महाडीक यांच्याकडून हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी खेचून घेतला होता. त्यावेळी महाडीक घरात कोणतेच राजकीय पद नव्हते. पण आता धनंजय महाडीक हे खासदार झाले आहेत आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने गोकुळचे राजकारण चांगलेच पेटणार आहे. गोकुळ दूध संघाची ही वार्षिक सर्वसाधारण सभा पोलिस लाईन येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार आहे.

Published on: Aug 18, 2022 10:09 AM
Bachchu Kadu : ’15 सप्टेंबरला मंत्रिमंडळ विस्तार! मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलाय’ बच्चू कडू म्हणतात, मी नाराज नाही
Cabinet Expansion: 15 सप्टेंबरपर्यंत होणार पुढचा मंत्रिमंडळ विस्तार- बच्चू कडू