UP BJP | यूपीमध्ये भाजपाची धावाधाव, 4 दिवसात 3 मंत्री आणि 7 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी
उत्तर प्रदेशा(Utter Pradesh)त भाजपा(BJP)ची धावाधाव सुरूय. राज्यात भाजपाला मोठी गळती लागलीय. चार दिवसात तीन मंत्री आणि सात आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय.
उत्तर प्रदेशा(Utter Pradesh)त भाजपा(BJP)ची धावाधाव सुरूय. राज्यात भाजपाला मोठी गळती लागलीय. चार दिवसात तीन मंत्री आणि सात आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. यानंतर आता योगी आदित्यनाथ यांच्यासह अमित शाह यांनी तब्बल 11 तास बैठक घेतली. निवडणुकीच्या तोंडावर अशी गळती लागल्यानं भाजपासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. प्रमुख नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत.