कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या

| Updated on: Oct 04, 2022 | 7:16 PM

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातील तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अर्जून खोतकर यांचे हजारो कार्यकर्ते जालन्यातून निघाले आहेत. मात्र यावेळी बंद असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर करण्यात आला आहे. तर हिंगोलितूनही अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला रवाना झाले आहेत. औरंगाबदच्या सिल्लोडमधूनही शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी 500 बसेस मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. यावेळी बसेसवर हिरवे झंडे आणि एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावले आहेत. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी नागपुरमधून ही कार्यकर्त्यांच्या बसेस मुंबईकडे रवाना. जालन्यातून हजारो कार्यकर्ते शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणार आहेत. त्यासाठी अर्जून खोतकर यांच्याकडून फूड पॅकेडची सोय करण्यात आली आहे. कोल्हापुरच्या कुरूंदवाड घाटावरील प्राचीन गणपती मंदिराच्या भिंतीतून शंखनाद करण्यात आला. तर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातील तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

 

Published on: Oct 04, 2022 07:16 PM
4 Minute 24 Headlines : अधिक अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
शिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार? याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100