36 जिल्हे 72 बातम्या | 24 May 2021
36 जिल्हे 72 बातम्या | 24 May 2021
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध टप्याटप्याने शिथील होण्याची शक्यता आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात दुकाने उघडण्यास परवानगी मिळेल. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळे खुली करण्यात येतील.