विठुरायाच्या विवाह सोहळ्यासाठी 36 प्रकाराच्या फुलांची सजावट

| Updated on: Feb 05, 2022 | 11:26 AM

वसंत पंचमी च्या मुहूर्तावर  होणाऱ्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आले आहे.

वसंत पंचमी (Vasant Panchami )च्या मुहूर्तावर  होणाऱ्या श्री विठ्ठल (Vitthal)आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या 36 प्रकारच्या सात टन फुलांची (Flowers)आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केलि आहे यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा , सभामंडप, चार खांबी , सोळाखांबी सभामंडप तसेच मंदिराच्या प्रवेश द्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलि आहे .विशेष म्हणजे देवाला आज पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि रुक्मिणीमातेला पांढऱ्या रंगाची रेश्मी साडी परिधान केलि असल्याने देवाचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे .
नाशिकच्या तपोवन कॉर्नरमध्ये शिवशाही बसचा अपघात
निलंगा ताडमुगळीमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल, मंदिरात नारळ फोडल्याने कुटुंबाचा बहिष्कार