4 Minute 24 Headlines : अधिक अपडेटसाठी पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 04, 2022 | 5:37 PM

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या दसरा मेळाव्याला तब्बल 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

कथीत 100 कोटी वसूलीप्रकरणी तुरंगात असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र उच्चन्यायालयाच्या या आदेशाविरोधात ईडी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तर जामीन मिळूनही देशमुख यांना तुरूंगातच रहावं लागणार आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या दसरा मेळाव्याला तब्बल 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे.

 

Published on: Oct 04, 2022 05:37 PM
बंद असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर? यासह अधिक अपडेटसाठी पहा सुपरफास्ट 50 न्यूज
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरू. या बातमी सह पहा 36 जिल्हे 72 बातम्या