4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines

| Updated on: Sep 28, 2022 | 8:46 AM

आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन काहीही केललं नाही. त्यामुळे बहुमत हे आमच्याकडेच असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पीएफआय आणि पीएफआयशी संबंधीत संघटनांवर भारतात पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. हानिर्णय केंद्रीय गृहमंत्रीलयाने घेतला आहे. महापालिकांच्या निवडणूकांचा फैसला आज होणार आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार. आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन काहीही केललं नाही. त्यामुळे बहुमत हे आमच्याकडेच असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे. तसेच त्यांनी तर मोदीहीमला हरवू शकणार नाहीत असं वक्तव्य केलं आहे. तसेच राज्यात येणाऱ्या तीन दिवसात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

 

Published on: Sep 28, 2022 08:46 AM
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मोदी मला संपवू शकत नाहीत!” त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणतात…
आमदार लता सोनावणे यांच्या अडचणी वाढणार? आमदारकीही जाणार?