4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 June 2021
राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा 4 मिनिटे 24 हेडलाईन्स.
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहे. त्याशिवाय कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देश विदेशातील घडामोडी, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा 4 मिनिटे 24 हेडलाईन्स. (4 Minutes 24 Headlines 10 June 2021)
Published on: Jun 10, 2021 08:46 AM