4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 1 October 2022 -TV9
नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरल निशाना साधला आहे. राणे यांनी उगवत नाही, फुलत नाही असा चाफा मातोश्रीवर असल्याचं टीकास्त्र सोडलं आहे.
सत्ते आल्यापासून शिंदे गडातील आमदारांना मस्ती आल्याचे अजित पवार यांवी म्हटलं आहे. अजित पवार यांच्याकडे भाषण ऐकण्याशिवाय काम उरलेलं नाही. आता इंदूलकर महाराज यांची सिडी घ्या असे शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे. तर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरल निशाना साधला आहे. राणे यांनी उगवत नाही, फुलत नाही असा चाफा मातोश्रीवर असल्याचं टीकास्त्र सोडलं आहे. बाळासाहेबांचा शिवसेनेकडून व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांच्यावर धमकी दिल्याप्रकरणी चेंबूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह दोघांवर चेंबूर पोलीसांत ललीतकुमार टेकचंदाणी यांनी यांच्या तक्रारीवर दाखल करण्यात आला आहे. भूजबळ यांची चौकशी करावी अशी मागणी खासदार राहूल शेवाळे आणि आमदार अमित साठम यांनी केली आहे.
Published on: Oct 01, 2022 04:09 PM