पालघरच्या सूर्या प्रकल्पातून 27 हजाप क्युकेस पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jul 28, 2023 | 10:44 AM

गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातून 27 हजार क्युसेक पाण्याता विसर्ग केला जात आहे.

पालघर, 28 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे सूर्या प्रकल्पाचं सर्वात मोठी पाणी क्षमता असलेलं धामणी धरण 97.51 टक्के भरलं आहे. सूर्या प्रकल्पातून 27 हजार क्युसेक पाण्याता विसर्ग केला जात आहे. त्यामुळे सूर्य नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Published on: Jul 28, 2023 10:44 AM
नागपूरच्या विहीरगावाला मुसळधार पावसाने झोडपलं; पुराच्या पाण्यामुळे बहादुरा ते विहीरगावमधील रस्ता बंद
मुंबईकरांनो काळजी घ्या… मुंबईतील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस