चक्रीवादळामुळे महावितरणाचे मोठे नुकसान, Ratnagiri, Sindhudurg मध्ये 80 टक्के वीज पुरवठा सुरळीत
तौत्के चक्रीवादळामुळे महावितरणाचे मोठे नुकसान, मात्र आता सिंधुदुर्गातील 80% वीजपुरवठा सुरळीत. बारामती, कोल्हापूरहून आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर काम