Mumbai Corona | मुंबईत आज 897 कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद
प्रातिनिधिक फोटो

Mumbai Corona | मुंबईत आज 897 कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद

| Updated on: Feb 20, 2021 | 7:05 PM

मुंबईत आज एकूण 897 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Published on: Feb 20, 2021 07:04 PM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 : 30 PM | 20 February 2021
Nawab Malik | “लॉकडाऊनची वेळ आणू नका” – मंत्री नवाब मलिक