पावसाचा हाहाकार; पुरामुळे पडलेल्या खड्ड्यात पडले संपूर्ण परिवार, शेजाऱ्यां वाचवले
येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे महागावला पुरानं वेढल्याची तर येथे हवाई दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात करण्यात आल. यावेळी येथे १०० एक लोकांची सुटका करण्यासाठी आली.
यवतमाळ, 23 जुलै 2023 | यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे महागावला पुरानं वेढल्याची तर येथे हवाई दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात करण्यात आल. यावेळी येथे १०० एक लोकांची सुटका करण्यासाठी आली. तर SDRF च्या बोटीमधूनही पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात आलं होतं. यादरम्यान येथील वाघाडी परिसरात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे मुसळधार पडलेल्या पावसामुळे परिसर आणि संपूर्ण वस्ती पुराच्या पाण्याखाली होत. पुरामुळे इथल्या एका घरात 10 फुटाचा खड्डा पडला आहे. तर या खड्ड्यात संपूर्ण परिवारातील लोक आत गेले होते. पण शेजारच्या लोकांनी त्यांना वाचवले.
Published on: Jul 23, 2023 11:32 AM