Mumbai | मुंबईच्या ओशिवारामधील इमारतीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
आग लेवल 2 ची असल्याची अग्नीशमन दलाची माहिती. फायरब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल. (A huge fire broke out in a building in Oshiwara, Mumbai)
मुंबई : ओशिवारा येथे निवासी इमारतीला आग लागली. आग लेवल 2 ची असल्याची अग्नीशमन दलाची माहिती. फायरब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल.
Published on: Jun 04, 2021 05:17 PM