Mega Block News | उद्या सुट्टीचा दिवस! घराबाहेर पडण्याआधी लोकलच टाईम टेबल पहाच…
सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन, उरण लाईन आणि वेस्टर्न लाईनवरच्या लोकलच एकदा टाईम टेबल पहाच... कारण रविवार म्हटलं की मेगा ब्लॉक असतो. असाच उद्याच्या रविवारी मेगा ब्लॉक असणारच आहे. त्याचबरोबर येथे पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक ही घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : रविवार आला म्हटलं की मुंबईतील चाकरमाने बाहेर पडतातच. कोणाचा विकेंटचा प्लॅन असतो. तर कोणाचं घरचं काम पण बाहेर पडण्याआधी सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर लाईन, उरण लाईन आणि वेस्टर्न लाईनवरच्या लोकलच एकदा टाईम टेबल पहाच… कारण रविवार म्हटलं की मेगा ब्लॉक असतो. असाच उद्याच्या रविवारी मेगा ब्लॉक असणारच आहे. त्याचबरोबर येथे पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक ही घोषणा करण्यात आली आहे. यावेळी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून तो सकाळी 10:35 ते 15:35 या वेळेत पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रॅक C च्या देखभालीच्या कामांसाठी आणि इतर संबंधित कामांसाठी सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published on: Jul 01, 2023 08:55 AM