धक्कादायक! लँडिंगच्या अगदी काहीच क्षणा आधीच अस काही घडलं की 200 प्रवशांनाचा जीव… पहा Video
मुंबई : जगाच्या कानोकोपऱ्यात सध्या विमान प्रवासात काही काही होताना, घटना घडताना किंवा एखाद्या प्रवाशाचा धिंगाना समोर येतो. यामुळे प्रवाशांवर संकट ही येता येता थांबले आहेत. अशातच एका विमानाच्या प्रवाशाने विमान लॅंडींग होत असतानाच अचानक विमानाचा आपात्कालिन दरवाजा उघल्याचे समोर आले आहे. याच्या या कृतीमुळे तब्बल 200 प्रवाशांना आपली जीव मूठीत घ्यावा लागला. दक्षिण कोरियातील […]
मुंबई : जगाच्या कानोकोपऱ्यात सध्या विमान प्रवासात काही काही होताना, घटना घडताना किंवा एखाद्या प्रवाशाचा धिंगाना समोर येतो. यामुळे प्रवाशांवर संकट ही येता येता थांबले आहेत. अशातच एका विमानाच्या प्रवाशाने विमान लॅंडींग होत असतानाच अचानक विमानाचा आपात्कालिन दरवाजा उघल्याचे समोर आले आहे. याच्या या कृतीमुळे तब्बल 200 प्रवाशांना आपली जीव मूठीत घ्यावा लागला. दक्षिण कोरियातील एशियन एअरलाइन्सचे विमान डेगू आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (26 मे) रोजी काही वेळातच उतरणार होते. त्याचवेळी विमान हवेत असतानाच एका प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला. या विमानात एकून 194 प्रवासी होते. विमान हवेत असताना हा दरवाजा उघडल्याने अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. परंतु या सर्व प्रवाशां सुखरुप विमानातून बाहेर काढण्यात आले. काही लोकांना श्वसनाचा त्रास झाला त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.