Pune CM Eknath Shinde | पुण्यात लवकरच शिंदे गटाचा जाहीर मेळावा

| Updated on: Jul 16, 2022 | 11:07 AM

पुण्यात लवकरच शिंदे गटाचा जाहीर मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे होण्याऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी लावणार आहेत.

पुण्यात लवकरच शिंदे गटाचा जाहीर मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे होण्याऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी लावणार आहेत. पुण्यात शिंदे समर्थकांकडून मेळाव्याची तयारी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. पुढच्या आठवड्यात मेळावा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे अनेकजण संपर्कात शिंदे समर्थकांचा दावा तिथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तिथल्या मेळाव्यात अनेकांचा पक्षप्रवेश होईल. पुण्यात मेळावा घेऊन शिंदे गट करणार शक्तीप्रदर्शन करणार आहे.

Published on: Jul 16, 2022 11:06 AM
Rajendra Gavit Join Shinde Group | शिवसेनेचे दुसरे खासदार राजेंद्र गावित शिंदे गटात सामील
OBC आरक्षणाच्या विषयावर छगन भुजबळ मागची अडीच वर्ष झोपले होते – चंद्रशेखर बावनकुळे