Palghar : ऑफीसमध्ये साप घुसला कर्मचाऱ्यांची धावपळ
ऑफीसमध्ये साप घुसल्याची घटना पालघरमधून समोर आली आहे. साप घुसल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी हातातली कामे सोडून ऑफीसच्या बाहेर पळ काढला.
ऑफीसमध्ये साप घुसल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. चालू ऑफीसमध्ये साप घुसला, साप घुसल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी हातातली कामे सोडून ऑफीसच्या बाहेर पळ काढला. हा साप धामन जातीचा होता.
Published on: May 12, 2022 09:40 AM