Aarohi Rana Daughter Of Navneet Ravi Rana | देवाकडे आरोही आई वडिलांसाठी काय प्रार्थना करते?

| Updated on: Apr 27, 2022 | 10:35 PM

आरोही राणा असं नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुलीचं नाव आहे. तीने आज आई वडिलांची कारागृहातून लवकर सुटका व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केलीय. माझी आई लवकर सुटावी, माझे वडील लवकर सुटावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतेय, असं आरोहीने सांगितलं.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या जेलमध्ये आहेत. आरोही राणा असं नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुलीचं नाव आहे. तीने आज आई वडिलांची कारागृहातून लवकर सुटका व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केलीय. माझी आई लवकर सुटावी, माझे वडील लवकर सुटावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतेय, असं आरोहीने सांगितलं. नवनीत राणा आणि रवी राणा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, तिचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

Special Report | राजकीय आरोपांनी ‘जखम’ अजून चिघळणार का?-TV9
नांदेडमध्ये धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती