Marathi News Videos Abasaheb patil on reservation and warns nana patole to do protest
Abbasaheb Patil
Abbasaheb Patil | पदोन्नती आरक्षण निर्णय रद्द केल्यास राज्यभर आंदोलन करु : आबासाहेब पाटील
पदोन्नती आरक्षणसंदर्भात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका दुर्दैवी आहे. नाना पटोलेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावं, पदोन्नती आरक्षण निर्णय रद्द केल्यास राज्यभर आंदोलन करु, असा इशारा मराठी क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.