“आताचे मुख्यमंत्री लोकनाथ आहेत”, एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं

| Updated on: Sep 30, 2022 | 3:43 PM

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलंय. पाहा...

दत्ता कानवटे, TV9 मराठी प्रतिनिधी, औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलंय.”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकनाथ आहेत”, असं सत्तार म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची याबाबत चर्चा होतेय. त्यावर सत्तार यांनी भाष्य केलंय. शिवाय “खरी शिवसेना कुणाची हे दसरा मेळाव्याला कळेल”, असंही सत्तार म्हणाले आहेत.

Published on: Sep 30, 2022 03:41 PM
Video : मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास उद्यापासून कारवाई
“मीच मुख्यमंत्र्यांना म्हटलं संदीपान भुमरेंना पालकमंत्री करा”, अब्दुल सत्तार यांनी ‘तो’ किस्सा सांगितला…