एकनाथ शिंदे अपात्र ठरणार? अजित पवार नवे मुख्यमंत्री होणार?, काँग्रेस आमदाराने तारीखच सांगून टाकली…
"येत्या 10 ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरा बाबादचा निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येईल," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाला काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी दुजोरा दिला आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | “येत्या 10 ऑगस्टच्या आसपास एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरा बाबादचा निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येईल,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाला काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की , “10 ऑगस्टला शिंदे अपात्र ठरतील आणि अजितदादांना मुख्यमंत्री बनवलं जाणार. एकनाथ शिंदे कुटुंबासोबत मोदींना भेटायला गेले. मला तर वाटते हा निरोपसमारंभ तर नाही आहे?”
Published on: Jul 25, 2023 12:06 PM