कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कारचा अपघात

| Updated on: Apr 14, 2022 | 10:06 AM

जालन्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री दहाच्या  सुमारास जिल्ह्यतील परतूरमध्ये हा अपघात झाला.

जालन्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री दहाच्या  सुमारास जिल्ह्यतील परतूरमध्ये हा अपघात झाला. या अपघातामधून इंदुरीकर महाराज थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. मात्र त्यांच्या गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

Published on: Apr 14, 2022 10:05 AM
सोलापूरमध्ये बाबासाहेबांना अनोखी मानवंदना
Chaityabhoomi वर Rahul Shewale यांचे Dr. Babasaheb Ambedkar यांना अभिवादन