vinayak Mete: तांत्रिक बाबींचा विचार करून दोषींवर कारवाई होणार – एसपी अशोक दुधे
अपघात नेमकं कसा झाला याच्या तपासास सुरुवात केली आहे. या प्रकरणाच्यासळोत तपासासाठी पथक तयार केली आहे. या सगळ्याचा सखोल तपास सुरु केल्याची माहिती दिली आहे. तपासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी आम्ही रेकॉर्डवर घेतल्या असल्याची माहिती रायगडचे पोलीस अशोक दुधे यांनी दिली आहे
रायगड – शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे (vinayak Mete) यांचे आज खोपोलीजवळ झालेल्या अपघात दुःखद निधन (Deaath)झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पोलिसांनी तपास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत रायगड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तांत्रिक बाबींचा तपासकरुन आम्ही दोषींनावर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी(Police) दिली आहे. अपघात नेमकं कसा झाला याच्या तपासास सुरुवात केली आहे. या प्रकरणाच्यासळोत तपासासाठी पथक तयार केली आहे. या सगळ्याचा सखोल तपास सुरु केल्याची माहिती दिली आहे. तपासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी आम्ही रेकॉर्डवर घेतल्या असल्याची माहिती रायगडचे पोलीस अशोक दुधे यांनी दिली आहे
Published on: Aug 14, 2022 03:29 PM