Video : आदित्य ठाकरेंना सभागृहात पोहोचायला उशीर
आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. राज्यासह देशाचं या बहुमत चाचणीकडे लक्ष लागलं होतं. अश्यावेळी मविआसाठी एक एक मत महत्वाचं आहे. अश्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सभागृहात पोहोचायला उशीर झाला. त्यांच्या या उशीरा येण्याची सध्या जोरदार चर्चा होतेय.