Adity Thackeray: उत्तर भारतीयांसाठी मुंबईमध्ये कार्यालय उभारण्याच्या प्रशांवर आदित्य ठाकरे म्हणतात….

| Updated on: May 10, 2022 | 4:27 PM

त्यामुळे महाराष्ट्रात कोणाची कोणाला चिंता करण्याची गरज नाही इथे सर्व काही ठीक सुरु आहे. सर्व एकत्र काम करत आहेत देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहेत

नांदेड – उत्तर भारतीयांसाठी मुंबईमध्ये कार्यालय उभारणार असल्याच्या प्रश्नावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) म्हणाले प्रत्येक राज्यात सदने आणि कार्यालये असतात . तसेच काही चिंतेचा विषय आहे. मात्र कोरोनाच्या काळात राज्याने इतर राज्यातील तसेच देशातील लोकांचीही काळजी घेतली . त्यासाठी महाराष्ट्र(Maharashtra) सक्षम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणाची कोणाला चिंता करण्याची गरज नाही इथे सर्व काही ठीक सुरु आहे. सर्व एकत्र काम करत आहेत देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहेत. नवनीत राणा (Navneet rana ) प्रकरणाविषयी विचारात त्यांनी शुल्क विषयावर चर्चा करण्याची गरज नाही. आज नांदेड सारख्या ठिकाणी 100  बेडसचे उपजिल्हा रुग्णालय उभारत आहोत. त्याचे भूमीपूजन झाले आहे. लावकरच या रुग्नालयाची उभारणी करून लोकांच्या सेवेत आणणार आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले.

Published on: May 10, 2022 04:27 PM
अयोध्येला जाणारच; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर मनसे ठाम
Aditya Thackeray : आम्हाला धर्म, हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही- आदित्य ठाकरे