Special Report | नाशिकमध्ये आदित्य ठाकरे Vs सुहास कांदे

| Updated on: Jul 22, 2022 | 9:09 PM

आदित्य ठाकरे यांच्या त्या टिकेला उत्तर देताना त्यांनी आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, आमच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा विचार आम्ही केला तर पोलिसांना आवरताना कठीण जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर पूर्वीपासून जोरदार टीका करत आहेत,त्यातच आता आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत, तिथे जाऊन त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका करत बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांनी फक्त गद्दार हाच शब्द वापरला त्यामुळे आमदार सुहास कांदे प्रचंड संतापले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या त्या टिकेला उत्तर देताना त्यांनी आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, आमच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा विचार आम्ही केला तर पोलिसांना आवरताना कठीण जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नाशिकमधील मनमाडमध्ये झालेल्या या मेळाव्यात आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचाही येथे प्रयत्न झाले त्यामुळे बंडखोर आमदार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

Published on: Jul 22, 2022 09:08 PM
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच…
Special Report | वाढदिवसाचा योगायोग आणि अजून बरंच काही-tv9