फडणवीस यांच्यावर ओवैसी संतापले, म्हणाले, ‘आम्हाला माहीत आहे, तुम्ही सांगा… गोडसे’

| Updated on: Jun 26, 2023 | 3:17 PM

यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांनी या ‘औरंग्याच्या औलादी’ कुठून पैदा झाल्या? जे अशा घोषणा देत आहेत, त्या औरंग्याच्या औलादी कोण आहेत, त्यामागे कोण आहे, त्यांचा हेतू काय आहे, ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छित आहेत हे लवकरच बाहेर येईल असं म्हटलं आहे.

अमरावती : बुलढाणा येथे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणावेळी औरंगजेबच्या घोषणा दिल्याचे समोर आले. त्यावरून आता वाद उफाळल्याचे समोर येत आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांनी या ‘औरंग्याच्या औलादी’ कुठून पैदा झाल्या? जे अशा घोषणा देत आहेत, त्या औरंग्याच्या औलादी कोण आहेत, त्यामागे कोण आहे, त्यांचा हेतू काय आहे, ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छित आहेत हे लवकरच बाहेर येईल असं म्हटलं आहे. त्यावर आता ओवैसी यांनी पलटवार करताना फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच औरंग्याच्या औलादी कोणाला म्हणता, तुमचं कोणाकडे इशारा आहे हे आम्हाला माहीत आहे. तुम्हा कोणाला बोललात, सैताला बोललात की, गोडसेला बोललात?

Published on: Jun 26, 2023 03:17 PM
“फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे…”, शरद पवार यांचा खोचक टोला
अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणार? शरद पवार स्पष्टच बोलले…