Special Report | संजय राऊतांनंतर शिंदे गटाच्या टार्गेटवर पवार

Special Report | संजय राऊतांनंतर शिंदे गटाच्या टार्गेटवर पवार

| Updated on: Jul 19, 2022 | 11:47 PM

बाळासाहेबांना जिवंत असताना शरद पवारांना जमलं नाही ते बाळासाहेब गेल्यावर पवारांनी साधलं, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. 

मुंबई : शिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांवर शरसंधान साधले आहे. शिवसेना प्रमुख्यांनी हिंदुत्वासाठी अख्य आयुष्य घालवलं. बाळासाहेबांना जिवंत असताना शरद पवारांना जमलं नाही ते बाळासाहेब गेल्यावर पवारांनी साधलं, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Published on: Jul 19, 2022 11:47 PM
Special Report | महाराष्ट्रात अरुणाचल पॅटर्नची पुनरावृत्ती होणार? अरुणाचल प्रदेशात नेमकं काय घडलं होतं?
Mohit Kamboj | ‘एक संजय गया,दुसरा जल्द…’-