Special Report | Amol Mitkari यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांविरोधात आंदोलनं
अमोल मिटकरी यांनी केलेले विधान चुकीचे असून त्यांनी भर सभेमध्ये ब्राह्मण समाजाची माफी मागावी अशी मागणी ब्राम्हण समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबई : अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाज राज्यभरात आक्रमक झालेला दिसून येत आहे. राज्यभरातील विविध ब्राम्हण संघांच्या वतीने अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी विविध पोलिस ठाण्यात निवेदने देण्यात आली आहेत. यावेळी अमोल मिटकरी यांनी केलेले विधान चुकीचे असून त्यांनी भर सभेमध्ये ब्राह्मण समाजाची माफी मागावी अशी मागणी ब्राम्हण समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.