अहमदनगरमधील के के रेंजमध्ये युद्धाची तालीम, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Jan 28, 2023 | 11:33 AM

अहमदनगरमधल्या लष्कराच्या के के रेंजमध्ये आज लष्करी जवानाकडून युद्धाच्या वेळची प्रात्यक्षिक होत आहेत. पाहा व्हीडिओ...

अहमदनगरमधल्या लष्कराच्या के के रेंजमध्ये लष्करी जवानाकडून युद्धाच्या वेळची प्रात्यक्षिक होत आहेत. युद्धाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या शस्त्र आणि यंत्रणाची प्रात्यक्षिक आज जवान दाखवणार आहेत. ज्यामध्ये भारतीय आणि रशियन बनावटीचे रणगाडे, युद्धाच्या वेळी हेलिकॉप्टरचा कसा वापर केला जातो? शिवाय रणगाड्यांच्या माध्यमातून होणारे हल्ले, हेलिकॉप्टर हल्ले, फायरिंग यांची थेट प्रात्यक्षिक दाखवली जात आहेत. के के रेंज हा सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर म्हणून ओळखल जात तिथे ही सगळी प्रात्यक्षिक केली जातायत. या सगळ्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी…

Published on: Jan 28, 2023 11:30 AM
सी व्होटर सर्व्हेवर शरद पवार यांचे भाष्य; म्हणाले, बहुमताचा आकडा सत्ताधारी पक्षासोबत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईत? कधी आणि केव्हा, काय आहे कारण?